ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2023| मंगळवार
*एबीपी माझाच्या प्रेक्षकांना-वाचकांना दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा*
1. स्वत:च्या बायकोशी गद्दारी केली, पुण्याला शेण खायला जाता, रामदास कदमांचा हल्लाबोल, कीर्तीकरांची पर्सनल लाईफ काढली https://tinyurl.com/w9zfykxw
बायकोशी गद्दारी, पुण्यात शेण खाल्लं, रामदास कदमांचे आरोप, आता गजानन कीर्तीकरांचं उत्तर https://tinyurl.com/bdhw9v77
2. सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती; व्हायरल जातीच्या दाखल्यावर स्पष्टच बोलले शरद पवार https://tinyurl.com/bdjeuy8s
3. आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय; मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव https://tinyurl.com/5cuvhwrr आरक्षणासाठी कोणी काय केलं, 24 डिसेंबरनंतर सगळंच सांगणार; मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/bdddydbc जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार, सोलापुरात तब्बल 125 एकरवर सभेची तयारी; पण निशाण्यावर कोण असणार? https://tinyurl.com/ye2a2xep
4. बीड जळत असताना पोलीस हातावर हात ठेवून बसले, साधे सायरन सुद्धा वाजवले नाही; संदीप क्षीरसागरांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/mt8s2t53
5. टिटवाळा हादरलं! रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक https://tinyurl.com/9d55dvzm विवाहितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाचा व्हिडीओ व्हायरल; संतप्त नागरिकांकडून चोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल https://tinyurl.com/yuekk8p7
6. दिवाळीत हवेची गुणवत्ता खालावली! आरोग्यावर वाईट परिणाम; राज्यातील हवा प्रदूषणाची परिस्थिती काय? https://tinyurl.com/c9b3j2nk
7. महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष https://tinyurl.com/mwscdmsr
8. दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या 'ट्रिंग ट्रिंग'चा आवाज, 5000 हून अधिक तक्रारीचे फोन https://tinyurl.com/mwwcks8t
9. मुंबईतील वर्ल्डकप सेमीफायनलच्या तिकीटांची चौपट दरांत विक्री, मुंबई पोलिसांनी सापळा रचला, एकजण ताब्यात
https://tinyurl.com/sdzct9ee
10. सेमीफायनलचा सामना टाय झाला तर विजेता कसा ठरणार? भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी समजून घ्या नियम https://tinyurl.com/3th4n23b वानखेडे मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना कधी झाला होता? https://tinyurl.com/zsv5rufd
*माझा विशेष*
ना फटाक्यांची आतषबाजी, ना प्रदूषण; पालघरमधील आदिवासींकडून अशी साजरी होते पारंपरिक दिवाळी https://tinyurl.com/c7wu5ef4
काय सांगता! तुम्हाला कोणत्या प्रजातीचा मच्छर चावला, लगेच कळणार; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचं भन्नाट संशोधन https://tinyurl.com/3hj9h8v7
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv