ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  14 नोव्हेंबर 2021 | रविवार

 

  1. उद्याच्या कार्तिकी यात्रेवर एसटी संपाचं सावट, आजच तोडगा निघू दे, वारकऱ्यांची प्रार्थना, वडापमधून प्रवास करत वारकरी पंढरीत, तयारी पूर्ण https://bit.ly/3HooJrB
  2. आठ दिवसांपासून लालपरीला ब्रेक, परिवहनमंत्री आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा, आज तरी तोडगा निघणार का याकडे लक्ष https://bit.ly/3Cgpyz9
  3. नक्षलवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक https://bit.ly/30wBbF7

 

  1. भाजपनं पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आणि पुणे ग्रामीण परिसरात जमावबंदी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तर पोलिसांकडून भाजप नेते स्थानबद्ध https://bit.ly/3cdK7Sd  

 

  1. 'अरे शहाण्या, तू आमदार आहेस...', मास्क न घातल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना फटकारलं! https://bit.ly/3nczTHW

 

  1. भारत कधीही हिरवा होणार नाही, नेहमीच भगवा राहिला पाहिजे, अभिनेते विक्रम गोखलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर स्वातंत्र्याबद्दलच्या कंगनाच्या वक्तव्याचंही समर्थन https://bit.ly/3ccNxEA महागाई काय मोदींनी वाढवली? विक्रम गोखले यांचा उलट प्रश्न https://bit.ly/3wRwMsb

 

  1. देशात गेल्या 24 तासात 11 हजार 271 नवीन रुग्ण; 285 जणांचा मृत्यू https://bit.ly/30lkYmp राज्यात शनिवारी 999 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू https://bit.ly/30llVLv

 

  1. कोविड प्रतिबंधात्मक लशीचे बूस्टर डोस देणं तात्काळ थांबवा, जागतिक आरोग्य संघटनेचं अमेरिका, जर्मनीसह अन्य देशांना आवाहन https://bit.ly/3omftM2

 

  1. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, फसवणूक तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल https://bit.ly/3omejQG 'नाव आणि प्रतिष्ठा खराब होत असल्याने वेदना होतात...', फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया https://bit.ly/30mmoMK

 

  1. ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भिडणार, न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेवॉन कॉनवेची दुखापतीमुळे माघार https://bit.ly/3c7dw0m

 

Children Day 2021 : बालदिन विशेष हल्ला गुल्ला! एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम  https://youtu.be/6TwQVQFOxCY

 

ABP माझा कट्टा

 

Majha Katta: बालदिनानिमित्त वैभव मांगलेंची 'माझा कट्टा'वर हजेरी, पालकांना दिला महत्वाचा सल्ला https://youtu.be/QvVdIUIRwpk

 

ABP माझा ब्लॉग

 

  1. BLOG : नो प्रिस्क्रिप्शन.. विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/30qADk4

 

  1. BLOG: कोण शिकारी? कोण शिकार? किवी की कांगारु? https://bit.ly/3DhQZtt
  2. BLOG : पेड्रो - अस्तित्वाची जाणीव आणि त्यासाठीचा संघर्ष https://bit.ly/3oltV72

 

 

ABP माझा स्पेशल

 

  1. Pandit Jawaharlal Nehru : आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरु... अशी सुरु झाली राजकीय कारकीर्द https://bit.ly/3wIAgxc

 

  1. द्रविडने नकार दिला असता तर 'हा' माजी खेळाडू असता टीम इंडियाचा कोच! https://bit.ly/3qB5pSf

 

  1. कडी पत्त्याच्या नावाखाली अमेझॉनवरुन तब्बल एक टन गांजाची तस्करी, दोघांना अटक https://bit.ly/3kVugfZ

 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

 

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha   

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv