दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2024 | मंगळवार


1.शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत आले, एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/44p37ybh शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/pc923eny


2.गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप आल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, पण जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार, आदित्य ठाकरेंचा जोरदार निशाणा https://tinyurl.com/4xwaz5tp राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील? आदित्य ठाकरे म्हणाले, जर-तर मध्ये मला जायचं नाही, पण 4 जूननंतर कोण पंतप्रधान नाही बनलं पाहिजे, हे मात्र ठरवलंय https://tinyurl.com/58ce47mb


3.आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही, संजय राऊतांची Exclusive मुलाखत https://tinyurl.com/472xs78c मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/vkcffv43


4.घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 43 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु https://tinyurl.com/4wyky7wu घाटकोपर भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू https://tinyurl.com/5xw55mk9 अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांचीच, एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती https://tinyurl.com/yc26njha


5.घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर शोककळा https://tinyurl.com/9ez2jyhe कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला, भरत राठोडचा मृत्यू https://tinyurl.com/mr2d4kr7 मुलांच्या उमलत्या वयात अनेक कुटुंबाचा आधार गेला, घाटकोपर दुर्घटनेतील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर https://tinyurl.com/ycyxx3ph


6.मुंबईतील होर्डिंग अपघातामुळे पुणे महापालिका अलर्ट मोडवर; अनधिकृत होर्डिंग्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश https://tinyurl.com/tefzs8z2


7.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो; वाहतुकीत बदल, काही मार्ग बंद, पार्किंग व्यवस्थेतही बदल; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या https://tinyurl.com/yc3y8hx7


8.मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज संध्याकाळीही जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याने वर्तवला अंदाज https://tinyurl.com/4trdf54x पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील तीन-चार तास महत्त्वाचे, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता https://tinyurl.com/5b6xfvt7 अवकाळी पावसाचं थैमान! केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू https://tinyurl.com/4muyxasf


9.शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4zzsrp3s


10.पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? सामन्यावर पावसाचं सावट, चेन्नईला मोठा फायदा होण्याची शक्यता https://tinyurl.com/mtfxn3ph चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे, आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी https://tinyurl.com/3rcwu92m


एबीपी माझा स्पेशल


तीन जागा, सहा संघ, प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा IPL 2024 चं समीकरण https://tinyurl.com/yybvasn5


EPFO खातेधारकांचं टेन्शन मिटलं, खातेधारकांनी केलेला क्लेम आता अवघ्या तीन दिवसांत निकाली निघणार https://tinyurl.com/4z3c6kfj


एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w