ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2024 | शुक्रवार


*1*. कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, पुण्यातील भेटीनंतर लंकेंवर विरोधकांची टीका https://tinyurl.com/3b9c4w2m लंकेंना नगरमध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का? अमोल मिटकरींचा सवाल, तर गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/7b99rp8y 


*2*. खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य, मराठा आरक्षणाच्या झळीपासून वाचण्यासाठी राज्यसभेच्या उर्वरीत जागेसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा  https://tinyurl.com/w9jpv9hw 


*3*. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान, याचिका दाखल करण्यास कोर्टाने दिला वेळ https://tinyurl.com/33xtcssy  शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत अभिनंदन, संजय राऊत यांचा खोचक टोला https://tinyurl.com/mr3ujs23 


*4*. संघाने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार 15 मिनिटही टिकणार नाही, राऊतांचं वक्तव्य, फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, राऊतांची टीका https://tinyurl.com/2u6r5rye 


*5*. लोकसभा निवडणूक होऊनही पालिकेचे 8000 कर्मचारी कामावर रूजू नाहीत, पावसाळापूर्व कामांचा खोळंबा https://tinyurl.com/29yy979x 


*6*. आता थेट ग्राहक संरक्षण मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांची माहिती https://tinyurl.com/muv7w5ut 


*7*. मान्सून वेळेत दाखल! खरीप हंगाम फुलणार, बळीराजा सुखावणार, नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 6 लाख 28 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार  https://tinyurl.com/44bs6jf5  15 जून ते 17 जून या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची विश्रांती, पंजाबराव डखांचा अंदाज https://tinyurl.com/yetwucsv 


*8*. मराठा आरक्षणप्रकरणी दगा फटाका देऊ नका, नाहीतर विधानसभेला 4 ते 5 समूदायाचे लोक एकत्र मैदानात उतरवणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/ysenjekw5 


*9*. मुंबईतील वाढते बांगलादेशी पोलिसांची डोकेदुखी, कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेत भारतात वास्तव करत असल्याचं स्पष्ट https://tinyurl.com/4tbye5rf3 


*10*. न्यूझीलंडचं विश्वचषकातील आव्हान संपलं, अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये दणक्यात प्रवेश https://tinyurl.com/237v6ts8  इंग्लंडचं विराट कमबॅक, फक्त 19 चेंडूत रेकॉर्डब्रेक सामना जिंकला, सुपर 8 च्या आशा जिवंत https://tinyurl.com/33xm4jc9 



*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*