*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2024 | बुधवार*


2. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता, दोन आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा, हिरामण खोमसकर आणि जितेश अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट https://tinyurl.com/ynesf96h  मतदारसंघातील कामांसाठी भेटलो होतो, काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढणार, हिरामण खोमसकर यांचे स्पष्टीकरण 
https://marathi.abplive.com//amp 


3. काहीजण आपला वापर करुन दिल्लीत बसले, मशालीने त्यांच्या बुडाला आग लावू,मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/4fz9wz6f  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय, एकनाथ शिंदे देशातील सर्वात लोचट मुख्यमंत्री, संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/mr3h8zth 


4. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार, महायुती आणि महाविकास आघाडी सोबत जाणार नाही, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचे वक्तव्य https://tinyurl.com/sus3tzmw  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचंय पण देवेंद्र फडणवीस देऊ देत नाहीत, त्यांना संपवा संपवी खात्याचा मंत्री करावं, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा प्रहार https://tinyurl.com/32jfpj8h  थेट मागणी नाही पण त्यांनी विधासभेला पाठिंबा द्यावा, माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मीनल खतगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट https://tinyurl.com/ttyxtejm 


5. मी शरद पवारांना भेटलो नव्हतो, MIM सोडण्याचा विचार नाही, बीडमधून विधानसभा लढण्याचा विचार, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य https://tinyurl.com/45s5s5jx  नितेश राणे शेंबडा पोरगा, चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला फटकावलं असतं, इम्तियाज जलील यांची टीका https://tinyurl.com/5ynwp2w3 


6. पोलिसांनो, मस्ती कराल तर, बायकोला फोन लागणार अशा जिल्ह्यात पाठवू, नितेश राणे वक्तव्यावर ठाम, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात; टीका झाल्यानंतर स्पष्टीकरण https://tinyurl.com/445acy5u  मनोज जरांगेंची शरद पवारांवर टीका तरीही नितेश राणे म्हणाले, जरांगे हा तुतारीचा माणूस! https://tinyurl.com/5cxj6uny 


7. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला https://tinyurl.com/42rfutnt संजय राऊतांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडली, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप 
https://tinyurl.com/47cb8p44 


8. सोलापूर जिल्ह्याची सूत्रे पुन्हा मोहिते पाटलांकडे, उमेदवार निवडीचे अधिकार विजयदादांना, सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं  https://tinyurl.com/3nuzbczs  गुजरातच्या नेत्यांनी अजितदादांवर दबाव आणला, रोहित पवारांचा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/37s2xck5  अमोल मिटकरींवरून मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जुंपली असतानाच मनसे नेते बाळा नांदगावकर थेट मंत्रालयात, अजित पवारांची घेतली भेट https://tinyurl.com/54r6dxyd 


9. पुण्यात खळबळजनक घडामोड, कमला नेहरू हॉस्पिटलमधून रुग्णांना तातडीने बाहेर काढलं, बांगलादेशी तरुण शिरल्याचा संशय
https://tinyurl.com/2ckjp3k6  इसिसचा दहशतवादी रिझवान अलीची पुणे एटीएसकडून चौकशी, गरोदर पत्नी गायब https://tinyurl.com/hc78kr4m 


10. अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव https://tinyurl.com/55vr3rfx 


11. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून धडा, गौतम गंभीरच्या मागणीला बीसीसीआयचा ग्रीन सिग्नल, मोर्ने मॉर्कलवर भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी https://tinyurl.com/3vupz377  रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती, दुलीप ट्रॉफीसाठी चार संघ जाहीर, चार नवे कर्णधार निवडले, सूर्याकुमार यादव ऋतुराज गायकवाडच्या   नेतृत्त्वात खेळणार
https://tinyurl.com/2mndt3n 


*एबीपी माझा स्पेशल*


आरक्षण तर माहित आहे, पण क्रिमिलेअर आहे तरी काय? लाभ आणि दोन्हीमधील फरक सोप्या भाषेत समजून घ्या https://tinyurl.com/3d4yahpd 


मोहम्मद अली जीना रुग्णवाहिकेत तडफडले, माउंटबॅटनच्या बॉम्बमध्ये चिंधड्या; हिंदुस्थानची फाळणी करणाऱ्या लोकांचा शेवट झाला तरी कसा? https://tinyurl.com/52xvtzxu 


ड्युटीवर असताना दाढी ठेवली म्हणून मुस्लिम कॉन्स्टेबल निलंबित, CJI चंद्रचूड यांच्याकडून दखल, लवकरच होणार सुनावणी
https://tinyurl.com/y4pzk43k 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w