ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2023 | बुधवार



1. मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री जाणार, दौराही आला; पण व्हिडीओ व्हायरल होताचं दौरा रद्द झाला https://tinyurl.com/4f32wtw6  फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर बोलायचं होतं, चुकीचा संदेश व्हायरल करत विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/5chvtv8s 


2. मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक हैदराबादला जाणार https://tinyurl.com/bddyc6ar  मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातही 2 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; सकल मराठा समाजाचा एल्गार https://tinyurl.com/3efzkk62 


3. शिवसेनेचे कोणते आमदार अपात्र ठरणार? 14 तारखेला 12 वाजता हजर राहा, ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना अध्यक्षांनी बोलावलं! https://tinyurl.com/sb8xukc5  विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणी; ठाकरे गटाची रणनीती काय? https://tinyurl.com/4v6yrhvx  मुख्यमंत्र्यांसकट 16 आमदार अपात्र ठरणार, सरकार पडणार म्हणूनच भाजपने राष्ट्रवादी फोडली; अनिल परब यांचा दावा https://tinyurl.com/mwyj36sw 


4. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नव्या संसद इमारतीवर फडकणार तिरंगा, जोरदार तयारी सुरू https://tinyurl.com/mr2xt84b  संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार, विशेष अधिवेशनात संसद अधिकारी आणि कर्मचारी दिसणार नव्या ड्रेस कोडमध्ये https://tinyurl.com/muxdp5yy  संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक; काँग्रेस, टीएमसीकडून प्रश्न उपस्थित https://tinyurl.com/4ua7knsk 


5. iPhone 15 साठी  प्री-ऑर्डर कधीपासून? भारतात कधी उपलब्ध होणार? कसं बूक कराल? जाणून घ्याhttps://tinyurl.com/kx2krwh4  भारतात iPhone ची किंमत प्रथमच 2 लाख रुपयांवर पोहोचली, जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/4sjyute2  iPhone 15 pro आणि Pro Max चे जबराट फिचर्स पाहिले का? फोटोग्राफीसाठी क्लास! पाहा संपूर्ण लूक https://tinyurl.com/y5rrjeb4 


6. शहाण्या औकातीत राहा, पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर... ; नवनीत राणांच्या आरोपावर यशोमती ठाकूर भडकल्या https://tinyurl.com/5n87stm7 नणंद-भावजय जिद्दीला पेटल्या, शिव्या देणाऱ्या यशोमतींना जशास तसं उत्तर; यशोमती ठाकूर-नवनीत राणांच्या वादाने टोक गाठलं! https://tinyurl.com/48z2ncre 


7. ज्या गावात दोन समाजांनी बंधूभावाने पारायण सोहळा केला तिथेच दंगलीचा डाग लागला; साताऱ्यात आतापर्यंत काय घडलं? https://tinyurl.com/4hj4fb88 


8. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची आज पहिली बैठक  https://tinyurl.com/3f6653sn 


9. अयोध्येत राम मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना आढळले प्राचीन अवशेष, चंपत राय यांचं ट्विट https://tinyurl.com/j7mfrynu 


10. India vs Sri Lanka: ...अन् टीम इंडिया चक्क श्रीलंकेच्या स्पिनर्ससमोर ढेपाळली; इतिहासात पहिल्यांदाच रचलाय लाजिरवाणा रेकॉर्ड https://tinyurl.com/22snpnax  Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video https://tinyurl.com/44ac33jn 



ABP माझा स्पेशल 


Indian Law: मुलांप्रमाणे मुली करू शकतात का वडिलांच्या संपत्तीवर दावा? वाचा काय सांगतो कायदा... https://tinyurl.com/2p85wj89 


Gauri Sawant : तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं मन हेलावून टाकणारं वास्तव https://tinyurl.com/39ht8yyn 


Police Uniform Color : पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी का असतो? ब्रिटिशांशी आहे संबंध; नेमकं कारण जाणून घ्या... https://tinyurl.com/bdes5fcr 


Pune News : लाठीकाठी, दांडपट्टा, मर्दानी आखाड्याची युरोपियन तरुणींना भुरळ, थेट स्पेन, इटलीवरून पुणे गाठलं! https://tinyurl.com/dj3fpys8 


Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल... https://tinyurl.com/mefbp88p 


'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्याची धून तयार करणाऱ्या वडापाव विक्रेत्याची गाथा, पाच वर्षांपासून होता प्रसिद्धीपासून दूर https://tinyurl.com/4yzyef7v 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  


एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv