*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2023| शुक्रवार*


1. अपात्रततेच्या कारवाईचा पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं!https://tinyurl.com/mw523bae  सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली; ठाकरे गटाचा हल्लाबोल, नार्वेकर भाजपचे गुलाम असल्याची सडकून टीका https://tinyurl.com/n28uu89e


2. टोल नाक्यावर 4 मिनिटांवर एकही गाडी थांबणार नाही, सरकार आणि मनसेच्या कॅमेऱ्यांचा वॉच; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठे निर्णय https://tinyurl.com/y2djms47 राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओत हे पण सांगितलं की, दादा भुसेंकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण, म्हणाले... https://tinyurl.com/4eu6y93m टोलबाबत जे ठरवलं ते सरकारकडून वदवून घेतलं, राज ठाकरेंचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा https://tinyurl.com/275chknd


3.  पुण्याचे पालकमंत्री पद गेले, चंद्रकांतदादा पहिल्यांदाच बोलले, ही तर मोठ्या गोष्टीसाठी केलेली छोटी तडजोड https://tinyurl.com/44yjtvps


5. भाजपने मंडल आयोग लागू केला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला; ओबीसींच्या मुद्यावर फडणवीस आक्रमक https://tinyurl.com/5754wsju


6. जे अजितदादांच्या मनात तेच राज्याचे धोरण, एकनाथ शिंदे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर; राजू शेट्टींचा हल्लाबोल https://tinyurl.com/yck3pzxm


7. ससून ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंसोबत दोन मंत्र्यांचा सहभाग; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप https://tinyurl.com/yc3r5zxh


8. महादेव बुक अॅप प्रकरणात नवा खुलासा, सौरभ चंद्राकर आणि दाऊद इब्राहिमच्या भावाचे संबंध असल्याचा ईडीचा संशय https://tinyurl.com/4upb9c53


9.   इस्रायल-हमास युद्धाचा आठवा दिवस, जोपर्यंत आमच्या नागरिकांना सोडत नाही, तोपर्यंत पाणी बंद; इस्रायलचा इशारा https://tinyurl.com/vrm9d83p  इस्रायल-हमास संघर्ष सुरूच, इस्रायलमधून भारतात परतले 212 भारतीय, IDFचा हमासवर पुन्हा एअरस्ट्राइक https://tinyurl.com/3nctfseb इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध; भारताची पॅलेस्टाईनवर भूमिका काय? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितले... https://tinyurl.com/mvbdvpu3


10. प्रिन्स इज बॅक! पाकिस्तानविरोधात शुभमन गिल खेळणार, रोहित शर्माकडून 99 टक्के हमी https://tinyurl.com/3yym87v6 मॅच सुरु होण्यापूर्वीच बाबरने डिवचलं, भारत-पाक सामन्यापूर्वी अहमदाबाद तापलं, पाक कर्णधार नेमकं काय बोलला, ज्यामुळे भारतीयांचा पारा चढला? https://tinyurl.com/58ra3cvt महामुकाबल्यात भारताचे पारडे जड, पाहा सामन्याआधी दोन्ही संघाचे विश्लेषण https://tinyurl.com/yhanacer


*माझा ब्लॉग*


सचिनचा षटकार, वीरुचे चौकार, व्यंकटेश प्रसादची खुन्नस, भारत-पाक सामन्यातील 7 थरारक क्षण...वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्निन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/4ca69pu5


महाराष्ट्रात मुंबई पण मुंबईत मराठी माणूस कुठं? एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/5dxrdtar


*माझा विशेष* 


100 एकरवर सभा, 80 एकरवर पार्किंग, 5 लाख लि. पाणी, 600 डॉक्टर्स-नर्स, मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज https://tinyurl.com/mt4ruuan


बांगलादेशचा एक निर्णय, विदर्भातील लाखो शेतकरी संकटात; अडीच लाख टन संत्र्याचं करायचं काय? https://tinyurl.com/2x52nb53


सणांचा उत्साह, प्रत्येक सेंकदाला होणार 'चार' लाखांची उलाढाल; 85 दिवसात होणार एवढ्या कोटींचा व्यवसाय https://tinyurl.com/4tabx59t



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv