ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2025 | गुरुवार


1. लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांच्या कल्याणकारी योजनांना फटका, सामाजिक न्याया विभागाच्या तीन हजार कोटी, तर आदिवासी विभागाच्या चार हजार कोटींना कात्री, दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी https://tinyurl.com/yztthhbd 


2. सरकारचा युवा पुरस्कार मिळवलेल्या शेतकऱ्याची होळीच्या दिवशीच आत्महत्या,परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/2s3ek5rt  या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/35cux37c 


3. विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी एजंट्सकडून आर्थिक व्यवहार, भाजपचे आमदार परिणय फुके यांचा गौप्यस्फोट, एजंटबरोबरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती https://tinyurl.com/5n764na7 


4. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील नाराज, तशी नाराजी बोलून दाखवली होती, हसन मुश्रीफांचं वक्तव्य, तर जयंत पाटील थोड्याच दिवसात अजितदादांसोबत जाणार असल्याचा संजय शिरसाटांचा दावा https://tinyurl.com/trwamvpn 


5. ट्रान्झिट रिमांड मिळवून सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस महाराष्ट्राकडे रवाना, खोक्याची कस्टडी मिळाल्यावर होणार अनेक गुन्ह्यांचा उलगडा https://tinyurl.com/348dx254  खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, घर पाडलं; वनविभागाची मोठी कारवाई https://tinyurl.com/4dn4p676 


6. तरुणाला अमानुष मारहाणप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला अटक, खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांचा आरोप https://tinyurl.com/y5x3e7ye 


7. उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांच्यावतीने गुढीवाडव्याला बंधू मिलन कार्यक्रमाचे आयोजन, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठेवली निमंत्रण पत्रिका https://tinyurl.com/rxvascuk 


8. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळखोर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की https://tinyurl.com/3b54a5kz  इथल्या आकाचं फरार आरोपींना पाठबळ, पोलिसांचे आरोपींशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळेच कारवाई नाही, एकनाथ खडसेंची टीका https://tinyurl.com/mr2cew38 


9. मुंबईतील लीलावती रुग्णालयात काळी जादू, केबिनच्या फरशीखाली हाडं, मानवी केस सापडले,  1250 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर https://tinyurl.com/mwjh4xrt  अहिल्यानगरमध्ये धड आणि हात नसलेला मृतदेह विहिरीत आढळला, पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आव्हान https://tinyurl.com/4hvmnucb विद्येचं माहेरघर पुन्हा हादरलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार, ओळखीचा गैरफायदा, सोशल मीडियातून धमक्या https://tinyurl.com/ekxx2p8f 


10. तामिळनाडूच्या बजेटमधून हिंदीतील रुपयाचे चिन्ह हटवलं, तामिळ भाषेतील नव्या चिन्हाचा वापर, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि हिंदीला विरोध करत स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4k6sumhe 


एबीपी माझा स्पेशल 


Malhar Certificate : मांस विक्रेत्यांसाठीचं 'मल्हार प्रमाणपत्र' काय आहे? ते कसे मिळते अन् कोणाला दिले जाते? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/4dbny6b4 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0