ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2024 | शनिवार


1. नाशिकच्या आधी शिवनेरीला जाणार, 22 तारखेची महाआरती राष्ट्रपतींच्या हस्ते करणार; डोंबिवलीत उद्धव ठाकरे काय म्हणाले? http://tinyurl.com/6fpxfvmk  बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे घरगडी समजतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल http://tinyurl.com/5n7pcah7 


2. शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय? राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरुन नारायण राणेंचा सवाल http://tinyurl.com/3mf2z29p 


3. दक्षिण मुंबईवरुन महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसचे मिलिंद देवरा भाजप, शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा http://tinyurl.com/3xpvbz8f  दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी होण्याची शक्यता http://tinyurl.com/4xm8nhe5 


4. 45 कोटींचे विदेश दौरे, फडणवीसांच्या ओएसडीवर 1 कोटी 88 लाखांचा खर्च; आमदार रोहित पवारांनी थेट आकडेवारीच मांडली http://tinyurl.com/2p8kfmze 


5. राज्यात घोटाळ्यांवर घोटाळे! महायुती सरकारचा आता 8 हजार कोटींचा महाघोटाळा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप http://tinyurl.com/2etmy8bu 


6. शरद पवारांनी ऑफर दिली तर जुन्नर विधानसभा मी लढवणार, काँग्रेसच्या सत्यशील शेरकरांचं वक्तव्य, अतुल बेनकेंच्या विरोधात शरद पवार ताकद देत असल्याची चर्चा http://tinyurl.com/4crr5283 


7. केवळ 3 दिवसात गुजरातला मिळाले 40 हजारांहून अधिक प्रकल्प, व्हायब्रंट गुजरात समिटमधून 26.33 लाख कोटींची गुंतवणूक http://tinyurl.com/3c5sxxfe 


8. मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे अध्यक्ष, नितीश कुमारांनी पद नाकारलं http://tinyurl.com/42mvp8e8 


9. समन्स पे समन्स, समन्स पे समन्स! अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीकडून चौकशीसाठी नोटीस http://tinyurl.com/5d7dphyn 


10. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास http://tinyurl.com/4p56rhyc 


एबीपी माझा कट्टा


भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, तो मान्यही करणार नाही,  अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितलं  http://tinyurl.com/5n7zctph 


यामध्ये शिंदेंची काहीच भूमिका नाही, हे सगळं भाजपचं काम, माझा कट्ट्यावर अनिल परबांचा थेट वार http://tinyurl.com/vj4jatzp 


Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w