ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2023 | बुधवार

1. संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य चूक, 2 तरूण प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उतरले, लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल जाळणाऱ्या दोघांना अटक http://tinyurl.com/2cvcuwbj  लातूरचा अमोल शिंदे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन, सुरक्षा भेदल्याने कारवाई http://tinyurl.com/tewp8f4j 

2. संसदेतील घुसखोरीनंतर विधानभवनातील सुरक्षा कडक, अमोल शिंदेची माहिती घ्या, देवेंद्र फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना सूचना http://tinyurl.com/bdfzv23a  संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणं बंद, डॉ. निलम गोऱ्हेंची माहिती http://tinyurl.com/mr37ddwz 

3. मला गोळी मारली जाऊ शकते, भर सभागृहात छगन भुजबळांचा खळबळजनक दावा, पोलिसांच्या रिपोर्टचा दाखला http://tinyurl.com/4uayb9ds  भुजबळांवर तुटून पडले, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढले; भास्कर जाधवांचे विधानसभेतील घणाघाती भाषण http://tinyurl.com/yk8swk8d 

4. 'हो, मनोज जरांगेंना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात माहिती http://tinyurl.com/sx6dazmu 

5. भुजबळांना फडणवीसांचं बळ, हे भाजपसाठी चांगलं नाही, मनोज जरांगेंचा इशारा http://tinyurl.com/3nkctfx2  छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक, बीडची दंगल त्यांनीच घडवली,मनोज जरांगेंची जहरी टीका http://tinyurl.com/4y5cxvkb 

6. सरकार आणि मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमधील वैयक्तिक संघर्षातून राजीनामे, विनोद पाटलांचा दावा http://tinyurl.com/2p95y9ea  'जरांगेंना सर सर करणारे आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष'; सुनील शुक्रेंच्या नियुक्तीला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध http://tinyurl.com/yupfnpbt 

7. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती; कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सडकून टीका, Phd करुन काय दिवे लावणार,अजितदादांचं वक्तव्य http://tinyurl.com/bde85tfb  नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा नाही, अजित पवारांच्या पीएचडीवरील वक्तव्याचा विरोधकांकडून खरपूस समाचार http://tinyurl.com/mrxyjnkk 

8. चुलत्याचं मुंडकं घेऊन बाईकवरुन फिरला, नंतर पोलिसांना शरण, माढा हादरलं http://tinyurl.com/3yec3t3w 

9. पुणे लोकसभेची जागा 10 महिन्यांपासून रिक्त, काहीच हालचाल केली नाही का? पोटनिवडणुका घेण्याचे कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश http://tinyurl.com/2r66z58c 

10. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास http://tinyurl.com/yz26a262 

एबीपी माझा स्पेशल

एबीपी माझाचा दणका! पुण्यात वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन, 'माझा'कडून करण्यात आला होता पर्दाफाश http://tinyurl.com/z2dzvcy6 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha