ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू, रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मृत्यू झाल्याची माहिती
https://tinyurl.com/2p92664y ठाणे रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी, घटनेच्या मुळापर्यंत जाणार; दोषींवर कारवाई करणार : तानाजी सावंत https://tinyurl.com/5xfenw83 ठाणे पालिका रुग्णालयाच्या आत येण्याचा रस्ता मोठा, मात्र बाहेर जाण्याचा रस्ता फक्त वरती; जितेंद्र आव्हाड भडकले https://tinyurl.com/ybzfpx3y
2. मोठी बातमी! राज्यात स्वातंत्र्यदिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार https://tinyurl.com/3z46e7zd
3. आधी आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन, आता थेट भरती प्रक्रियाच रद्द; बीडमधील बहुचर्चित प्रकरण आहे तरी काय? https://tinyurl.com/2zysdssa
4. स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देश सज्ज, देशातील 1 हजार 800 जणांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण https://tinyurl.com/bdh2acxu
स्वातंत्र्यदिनापूर्वी पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी; लोकांनाही केलं 'हे' आवाहन https://tinyurl.com/2ra9jm4f
5. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/msjem53z
अजित पवारांच्या गुप्त भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री? https://tinyurl.com/nb8zcszt माझ्या भावाला ईडीची नोटीस पण त्याचा भेटीशी संबंध नाही; गुप्तभेटीबाबत जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2bw5ekx2
6. समृद्धी महामार्गावर बेकायदा स्टॉलमधून खुलेआम दारुविक्री, तर पोलीस दारुबंदी विभाग दारुविक्रीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/4c49srev
7. लव्ह मॅरेज करायचंय? आधी आई-वडिलांचं परवानगी पत्र आणा, नाशिकमधील ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण ठराव https://tinyurl.com/2ahyb4ey
8. आठवडाभर पावसाची शक्यता कमीच, मुंबईसह कोकणात मात्र मध्यम पावसाची शक्यता कायम https://tinyurl.com/y57bvwne
9. भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी https://tinyurl.com/3k4x6942
10. कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये जेतेपदासाठी लढाई https://tinyurl.com/4d648rd2 भारत आणि विंडिज यांच्यातील निर्णायक लढत कधी अन् कुठे पाहाल, सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/5n773ufk
ABP माझा कट्टा
हत्तींना माणसाची भाषा कशी समजते? हत्तींशी मराठीत संवाद साधणारे आनंद शिंदे आणि त्यांचे अचंबित करणारे किस्से https://tinyurl.com/mr26t8hn
हत्तींशी संवाद साधणारा अवलिया माझा कट्ट्यावर https://tinyurl.com/3du79mn4
ABP माझा स्पेशल
आठ तासांच्या प्रयत्नाने मुलाचा हात पुन्हा बसवला, अहमदनगरमधील डॉक्टरांची कमाल https://tinyurl.com/5fpuzjmw
अधिक मास जावई माझा खास, नाशिकमध्ये जावई-मुलीची बैलगाडीतून जंगी मिरवणूक, हटके सोहळा चर्चेत https://tinyurl.com/mr2btmft
आशिया चषकाआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/mrx6dwwb
'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन https://tinyurl.com/hptn2ssd
लाव्हा कंपनीने तब्बल 1206 स्मार्टफोनचा बनवला अॅनिमेटेड राष्ट्रध्वज; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद https://tinyurl.com/5xyvc7a6
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv