ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2025 | बुधवार 


1. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ महामार्ग नकोच, काँग्रेस नेते सतेज पाटलांची सभागृहात आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले शक्तिपीठ महामार्ग हा रस्ता करायचा आहे, मात्र लादायचा नाही, विकासासाठी ग्रीनफिल्ड महत्त्वाचाच https://tinyurl.com/2kynvvyh  शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले, मविआचे दिग्गज नेत्यांची हजेरी https://tinyurl.com/ytvfcymf  समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध https://tinyurl.com/3skhv5cw 


2. लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही? पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या, बहि‍णींची फसवणूक करणार नाही, 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील https://tinyurl.com/muna4wnm  राजीनामा दिल्यानंतर आमदार धनंजय मुंडे फिरकले नाहीत; प्रकृतीचं कारण दिल्याची चर्चा, विधीमंडळात संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चाच नाही https://tinyurl.com/cverw4e7 


3. जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट https://tinyurl.com/27maw78a 


4. बीडमधील मारहाणीतील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या मुसक्या आवळल्या,उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बेड्या  https://tinyurl.com/mt84mr83  बसने प्रयागराजला पोहोचला अन् तिकडून सटकण्याची तयारी केली; खोक्या सतीश भोसले जाळ्यात कसा अडकला? https://tinyurl.com/3eycu2bh   आकांचा आका शोधला तसा खोक्यांचा बोका शोधा, खोक्याच्या अटकेवरून विजय वडेट्टीवारांचा टोला https://tinyurl.com/cu8tybxd 


5. अजय मुंडे लहान, धनंजय मुंडेंनी याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वत: समोर येऊन बोलावं, सुरेश धस यांचं ओपन चॅलेंज! https://tinyurl.com/2huh3hfh  माझा उल्लेख करणं, कुठलीही टिप्पणी करणं वैयक्तिक अपेक्षित नाही, सुरेश धस यांना समज द्या, पंकजा मुंडेंची पुन्हा वरिष्ठांना विनंती https://tinyurl.com/yj6djy74 


6. वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत वकील बदलला https://tinyurl.com/tv8smbh7  संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेच्या वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती, सरकारी वकील म्हणाले...पुढच्या तारखेला आमचे म्हणणे कोर्टात मांडू https://tinyurl.com/54chjd5v 


7. मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; खासदार उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं https://tinyurl.com/mu7umdh9  हलाल आणि झटका मटणावरुन राजकारण तापलं; मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये ही मतभेद,नाव बदलण्याची मागणी https://tinyurl.com/3vsv68aj  शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/c6x8knnn 


8. शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दिलासा, कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही https://tinyurl.com/bdttahc9  भारत-न्यूझीलंड फायनल मॅचच्या रात्री विशिष्ट लोकांनी पुन्हा एकदा दंगली घडवाण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/yc25nn9w 


9. महाराष्ट्राला एकाचवेळी दोन मोठे खजिने सापडले, पालघर, सिंधुदुर्गात भलेमोटे तेलसाठे मिळाले, भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा https://tinyurl.com/5eyvssau 


10. भयंकर! तरुणाला निर्वस्त्र करून गरम सळ्यांचे चटके देऊन संपवले, तोंडातून रक्त, छिन्नविछिन्न मृतदेह सापडला, माळशिरस हादरले https://tinyurl.com/488fku3z  लातूरमध्ये गँगवॉर, भर रस्त्यावर दोन टोळ्या भिडल्या, एकाला अमानुष मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/yc3jes88  महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाकडून विनयभंग, सहा महिने उलटूनही कारवाई नाही, पीडितेवर उपोषण करण्याची वेळ https://tinyurl.com/mrfu5d63 


एबीपी माझा स्पेशल


कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला! https://tinyurl.com/36xp4nnh 


आरबीआयची मोठी घोषणा, 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा आणणार; जुन्या नोटाही वैध राहणार  https://tinyurl.com/yu4r2yss 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w