ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2024 | गुरुवार
1. माढ्यात अखेर रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील धुरळा उडणार; धैर्यशील मोहिते 14 एप्रिल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत https://tinyurl.com/yc346jmv 3. विजयदादांच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने त्यांचे सहकारी निर्णय घेतील, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/23h8mxx7
2. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिकांचा तोल सुटला https://tinyurl.com/3dhjwtmu छत्रपती घराण्याचा अपमान करणाऱ्या मंडलिकांनी माफी मागावी, सतेज पाटील यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/33ua6zew
3. मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, बाळाला कडेवर घेत वर्ध्याचे भाजप रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप https://tinyurl.com/yvwjwf5v पत्नीचे गंभीर आरोपांवर पती पंकज म्हणाले, हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न, दोघांच्या सहा केसेस कोर्टात https://tinyurl.com/5yz2kwfe
4. वर्ध्यात रामदास तडस कुटुबांत वादाचा तडका; सासरा विरुद्ध सून लढत रंगणार https://tinyurl.com/3pynjhwa हा कसला मोदींचा परिवार? रामदास तडस यांच्या सूनेच्या गंभीर आरोपांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdhrz6s6
5. ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी अजितदादा खळखळून हसले https://tinyurl.com/3h4a4pem रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम https://tinyurl.com/4398nc5e
6. मुंबईतील जागांवरून वर्षा गायकवाडांची नाना पटोलेंविरोधात तक्रार https://tinyurl.com/y5z32neu राज ठाकरे आधुनिक राजकारणातले कर्ण, प्रकाश महाजनांकडून स्तुतीसुमने https://tinyurl.com/8p2b6dcb राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर https://tinyurl.com/3c3tdecs
7. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस कसं असेल हवामान? https://tinyurl.com/2tjav8jd
8. मविआकडून 28 मराठा, 8 ओबीसी उमेदवार, एकही मुस्लीम नाही, ठाकरे-पवारांकडून कुणाकुणाला तिकीट? https://tinyurl.com/bdze8255 आत्तापर्यंत अजितदादांना 4 जागा, 1 उमेदवार शिंदे गटाकडून तर 1 भाजपकडून आयात, बारामतीमध्ये पत्नीला तिकीट https://tinyurl.com/4xhv5dha
9. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपवली, 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका https://tinyurl.com/4wh42akv
10. एलन मस्क पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींची भेट घेणार, टेस्लासंदर्भात मोठ्या घोषणेची शक्यता https://tinyurl.com/4sp9kjfn
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w