||ABP माझाच्या वाचक-प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2022 | शनिवार

1. राज्यातील 10 मंत्र्यांसह 20 आमदार कोरोनाबाधित, उपमुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती https://bit.ly/3pLAcLm  राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य दोन मंत्र्यांचे संकेत https://bit.ly/3sO3zhH लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, पण निर्बंध वाढणार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3zouNgo 

2. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानी, केंद्र सरकारचे प्रत्येक राज्याला पत्र  https://bit.ly/3eGyy7h  तिसरी लाट? या महिन्यात सक्रिय रुग्ण 2 लाखांवर जाण्याची शक्यता, आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र https://bit.ly/32xUkYx 

3. गेल्या 24 तासात देशभरात 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 406 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JyI8qX  कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारा, केंद्राचे राज्यांना आदेश https://bit.ly/3JB25NK 

4. सुपरस्प्रेडर नेतेमंडळी? राजकीय कार्यक्रम अन् शाही विवाहसोहळे महागात; नियमांचीही पायमल्ली https://bit.ly/3qIgWgX 

5. चेंगराचेंगरीनंतर स्थगित केलेली वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरु; चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3qyfs8I  हेल्पलाईन नंबर जारी, मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा.. पंतप्रधानांकडून शोक व्यक्त  https://bit.ly/3ztKT8B 

6. मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट, 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ; राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3zhNyBO 

7. PM Kisan Scheme : राज्यातील 1.05 कोटी शेतकऱ्यांना तब्बल 3828 कोटींचा लाभ, असे चेक करा तुम्हाला पैसे मिळाले की नाही?  https://bit.ly/3EJPQuI 

8. मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी; 3 जानेवारीपासून लसीकरण, पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त जणांची लसीसाठी नोंदणी https://bit.ly/3mNWvOh 

9. Koregaon Bhima : कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपस्थिती https://bit.ly/3pK7VEU 

10. वेळ अमावस्येसाठी मराठवाडा सज्ज, गावं पडणार ओस, वेळ अमावस्येचं महत्त्व काय? https://bit.ly/3pHemIM 

ABP माझा ब्लॉग

कपिल देव दा जवाब नही... एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3JxcB8K 

राहुल गांधींनी मोदी, शाहांकडून राजकारण शिकावे.... एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3sP6sPh 

ABP माझा कट्टा

Majha Katta Kapil Dev : 83 च्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना 'कॅप्टन' कपिल देव यांच्याकडून उजाळा... पहा एबीपी माझाचा अनकट कट्टा https://bit.ly/3znfPaj 

ABP माझा स्पेशल

Welcome 2022 : जगभरात असं झालं नव्या वर्षाचं स्वागत https://bit.ly/3FLpHND 

New year 2022 : नव्या वर्षाच्या मुहूर्तावर मंत्र्यानी केले 'हे' नवे संकल्प, रामदास आठवलेंचा संकल्प चर्चेत https://bit.ly/3pHeBUc 

New Year 2022 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं; निर्बंध असतानाही राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी https://bit.ly/3eGhrCI 

Omicron: दिलासादायक! ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवण्यात दक्षिण अफ्रिकेला यश, रुग्णसंख्येत मोठी घट https://bit.ly/3eDDpWM 

2022 मध्ये कोरोना संपावा, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना आशा https://bit.ly/3FL1yqd 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha