Continues below advertisement

1. विधिमंडळातील बड्या नेत्यानं गृहराज्यमंत्री योगेश कदमांना सांगितलं; त्यावरुनच सचिन घायवळला बंदूक परवाना, पण मी नाव सांगणार नाही, रामदास कदमांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/38ejf7xb विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या आदेशानेच घायवळला बंदूक परवाना, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, योगेश कदमांनी फक्त आदेशाचं पालन केल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3dkbk5x3 

2. योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेचे अनिल परब इरेला पेटले, पोलिसांच्या मनाईनंतरहगी गृहराज्यमंत्र्यांनी घायवळला रिव्हॉल्व्हर लायसन्स दिल्याचा दावा, राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्‍यांना भेटणार, कोर्टातही जाण्याची तयारी https://tinyurl.com/dhutccmr सचिन घायवळला न्यायालयाने 2019 मध्ये निर्दोष मुक्त केले, म्हणून मी सब कॉन्सियस माईंडने निर्णय घेतला, घायवळच्या बंदूक परवान्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/3tnbe69w 

Continues below advertisement

3. पुण्यातील गुंड निलेश घायवळचा विधानसभा सभापती राम शिंदेंसोबत व्हिडीओ व्हायरल; पाया पडला, निवडणुकीचा प्रचारही केला, तर भाजपकडून रोहित पवारांसोबतचे घायवळचे फोटो शेअर https://tinyurl.com/3bam85am  बॉयफ्रेंडशी कडाक्याचं भांडण, प्रेयसीने भाऊ-भावजयीच्या मदतीने काटा काढला, मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून फेकला, चाकण MIDC हादरली https://tinyurl.com/2ecb9rmw 

4. पक्ष-चिन्हांसोबत आमदार अपात्रतेचाही निर्णय, शिवसेनेच्या सर्वात मोठ्या सुनावणीची तारीख 12 नोव्हेंबर; दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार https://tinyurl.com/bdd6wr54  शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं; शिंदेंचे खासदार राहुल शेवाळेंनी सगळं सांगितलं https://tinyurl.com/2j4tch8e 

5. समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; मराठा-ओबीसी वादावरुन राधाकृष्ण विखे पाटलांची प्रखर टीका https://tinyurl.com/4bz5y76p आरक्षणाचा वाद पेटला, आता दाखले अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाकडून आझाद मैदानावर आंदोलनाची हाक https://tinyurl.com/yeh6rr5d 

6. पुण्यात वाहतूक कोंडीवरुन चाकणकर उतरले रस्त्यावर; अजित पवारांना आंदोलकांचं थेट आव्हान; म्हणाले, ताफ्याविना वाहतूक कोंडीतून प्रवास करुन दाखवावा https://tinyurl.com/yrnhscmk आम्हाला कार्यालयात जाऊ द्या, नाहीतर प्रशासनाला खाली बोलवा, चाकणमध्ये मोर्चातील आंदोलकांसमवेत खासदार अमोल कोल्हे चिडले; पोलिसांसोबत बाचाबाची, PMRDA कार्यालयाबाहेर गोंधळ https://tinyurl.com/mvyvz548 

7. सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारकडून निधीची जुळवाजुळव, ई-केवायसी पूर्ण नसेल तरीही लाडक्या बहि‍णींना दिवाळीपूर्व हफ्ता मिळणार https://tinyurl.com/yf7h8snm मुंबई मनपाची ‘म्हाडा’ स्टाईल योजना! दिवाळीनंतर प्रथमच लॉटरीद्वारे विक्री होणार 426 घरे, उच्चभ्रू परिसरात कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी https://tinyurl.com/bdd98npx 

8. सोलापूरच्या समर्थ बँकेनंतर साताऱ्याची जिजामाता महिला सहकारी बँक RBIच्या कचाट्यात; परवाना रद्द; बँकेच्या आवारात ठेवीदारांची गर्दी https://tinyurl.com/5n6ccm6f सोलापुरात शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चक्क बँकेतून लंपास; पायपीट केल्यानंतर अखेर बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलीस तक्रार दाखल https://tinyurl.com/yc6rxy5n 

9. महाराष्ट्राचा सुपुत्र माजी IPS शिवदीप लांडे बिहारमध्ये निवडणूक लढवणार, 'सिंघम' थेट दोन-दोन मतदारसंघातून मैदानात उतरणार https://tinyurl.com/24yp2rdp बिहार निवडणुकीसाठी प्रशांत किशोरांच्या पहिल्याच यादीत एनडीए, महाआघाडीसह राजकीय जाणकारांना सुद्धा चकवा, नव्या चेहऱ्यांना संधी https://tinyurl.com/55mvrjmk 

10. हर्षित राणाची निवड का केली जाते आहे, हे समजत नाही, ; फिरकीपटू आर.अश्विनचं परखड मत, निवड समितीवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/mrxnbvnc बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्णय; निवड समिती अध्यक्षपादाचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवला https://tinyurl.com/3bcdkx5u 

*एबीपी माझा स्पेशल*

अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार, दाऊदच्या गँगकडून रिंकू सिंगला 3 वेळा धमकी, मागितली इतक्या कोटींची खंडणी, जाणून घ्या प्रकरण https://tinyurl.com/5n8xbasc 

लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, आता फक्त SC, नवबौद्ध विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळणार https://tinyurl.com/yukrt7zc 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w