ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  31 ऑगस्ट 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

Continues below advertisement

एबीपी माझाच्या सर्व वाचक प्रेक्षकांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

Continues below advertisement

 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  31 ऑगस्ट 2021 | मंगळवार

 

  1. मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी https://bit.ly/3yydkzM राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा, बीड, जळगाव, जालना जिल्ह्याला पावसानं झोडपलं https://bit.ly/3jvrhKD

 

  1. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड-चाळीसगाव घाटात काळरात्र! https://bit.ly/3mKUqDB औरंगाबादच्या कन्नड घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली, औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प https://bit.ly/38sFbXS

 

  1. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कोविड निर्बंध झुगारुन दहीहंडीचं आयोजन, मनसेकडून ठाण्यात प्रतिकात्मक दहीहंडी साजरी; पोलिस-मनसैनिकांत संघर्ष  https://bit.ly/38uyUut  तर काळाचौकीत बाळा नांदगावकर यांनी प्रतिकात्मक दहिहंडी फोडली https://bit.ly/3yAPUdc फक्त हिंदूंच्या सणालाच कोविड नियमाचं बंधन असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप, सरकारला फक्त लॉकडाऊन आवडत असल्याचा घणाघात https://bit.ly/3gNAkVL

 

  1. सरकार सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात, नियमांचे पालन करावेच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ताकीद https://bit.ly/3jxiSqk

 

  1. ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा हल्ला, राज ठाकरेंचा संताप, म्हणाले, तो फेरीवाला पोलिस कोठडीतून बाहेर आल्यावर आमच्याकडून मार खाणार! https://bit.ly/2UZJGWw

 

  1. माणुसकीला काळीमा!!! पोटच्या मुलीची बापाकडून एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल तीनदा विक्री https://bit.ly/3DzS8gA

 

  1. कोकणातील रिफायनरी प्रकरणात नवा ट्विस्ट, पाच पैकी तीन गावांचा रिफायनरी विरोधात ठराव! https://bit.ly/3zCcG5O

 

  1. पाच दिवसांनी 40 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, 65 टक्के रुग्ण फक्त केरळात https://bit.ly/3DxMnQF राज्यात सोमवारी 3,741नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 52 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2Y7E1yR

 

  1. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'सुपरटेक' बिल्डरचे नोयडातील दोन 40 मजली टॉवर पाडण्याचे आदेश https://bit.ly/3yqLGos

 

  1. पॅरा-शूटर सिंहराज अधानाची कांस्यपदकाची कमाई, आतापर्यंत भारताच्या खात्यात आठ पदकांची भर https://bit.ly/2WEzEek

 

 

ABP माझा स्पेशल :

Neeraj Chopra on Paralympics: पॅराऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं नीरज चोप्राकडून अभिनंदन, भारतीयांना पॅरालिम्पिक स्पर्धा पाहण्याचं आवाहन https://bit.ly/3DAQJpY

 

जाळ्यात मिळाले कोट्यवधी किंमतीचे घोळ मासे; मुरबे येथील मच्छिमाराचे नशिब फळफळले https://bit.ly/3kE0riQ

 

Manike Mage Hite Trend : श्रीलंकेच्या योहानीचा सोशल मीडियात धुमाकूळ, Manike Mage Hite गाण्याची नेटकऱ्यांना भूरळ https://bit.ly/3DzOJi3

 

तब्बल वीस वर्षानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य माघारी; अफगाणिस्तानात असलेल्या बिगर लष्करी नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठीआंतरराष्ट्रीय समुदायाची तालिबानकडून सहकार्याची अपेक्षा https://bit.ly/3BsFKgB

 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

        

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola