ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2021 | बुधवार


 



  1. मुंबईत हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार, 15 ऑगस्टनंतर अंमलबजावणी होणार, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2VCDZhL केरळात जी परिस्थिती झाली ती मुंबईत नको म्हणून काळजी घेत असल्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांचा दावा https://bit.ly/3iDdUYt


 



  1. 50 टक्क्यांहून अधिक आरक्षणासाठी राज्याला अपवादात्मक स्थिती असल्याचं सिद्ध करावं लागणार, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं प्रतिपादन, घटनादुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत बोलण्याची इच्छा https://bit.ly/2VJGG0V राज्यांचे अधिकार 2018 मध्ये काढून घेतले नसते तर मराठा आरक्षण कदाचित टिकलंही असतं, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा https://bit.ly/3CNqInl


 



  1. नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर फरार, 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात https://bit.ly/3yDRsEj


 



  1. महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्तीसाठी छगन भुजबळांची कोर्टात याचिका, पुढील आठवड्यात सुनावणी https://bit.ly/3CDKXUg


 



  1. सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय तात्काळ थांबवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र https://bit.ly/3iEzSdq


 



  1. हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, तर दरडीखाली 30 हून अधिक जण अडकल्याची भीती https://bit.ly/3izn6NA


 



  1. ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड; RBI चा नवीन नियम https://bit.ly/2VFjosG


 



  1. कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? काँग्रेस खासदार कुमार केतकरांच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर https://bit.ly/3izWoEw तर पंतप्रधानांसोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही फोटो हवा, शिवसेनेची भूमिका https://bit.ly/3xxvsti


 



  1. गेल्या 24 तासांत 38,353 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 140 दिवसांनी देशाच्या सक्रिय रुग्णसंख्येत घट https://bit.ly/2U6xgvy राज्यात मंगळवारी 5,609 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 137 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3iDY6Vy


 



  1. ABP Majha इम्पॅक्ट : कोरोना प्रोटोकॉलच्या गुन्ह्यांमुळे पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार https://bit.ly/3yCK4cg


 


*ABP माझा स्पेशल*


 


Corona Vaccine : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीच्या 'मिक्स डोस'च्या अभ्यासाला DGCI ची मंजुरी https://bit.ly/3xDBpEX


 


शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचं आवाहन https://bit.ly/2VNJnOs


 


Success Story : IAS चा अभ्यास बंद अन् चहाचा व्यवसाय सुरु; तरुण कमावतायत कोट्यवधींचा नफा https://bit.ly/3s9bEeP


 


Tina Dabi : टीना दाबी आणि अतहर आमीरच्या घटस्फोटावर फॅमिली कोर्टाचे शिक्कामोर्बत https://bit.ly/3iA6cOP


 


Google : आता 18 वर्षाच्या आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी गुगलकडे विनंती करु शकणार https://bit.ly/3yGcvFY


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv