स्मार्ट बुलेटिन | 09 ऑगस्ट 2021 | सोमवार | एबीपी माझा



15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मंदिरं, रेस्टॉरंट, मॉलबाबत टास्कफोर्सशी चर्चा केल्यानंतर निर्णय, कोविड टास्क फोर्ससोबत आज मुख्यमंत्र्याची बैठक

पुणे आजपासून अनलॉक; अनेक निर्बंधात शिथिलता, पुणेकरांना दिलासा

आजपासून श्रावण मासाला आरंभ, निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी असल्याचं चित्र

राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्र भाजपचे सगळे प्रमुख नेते कालपासून दिल्लीत,  आज वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार

PM Kisan योजनेचा नववा हप्ता आज; 9.75 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 19,500 कोटी रुपये

वाढदिवसानिमित्त अबू आझमींची जंगी मिरवणूक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'ठाकूर सज्जन सिंह' निभावणारे अभिनेता अनुपम श्याम ओझा यांचं निधन

भारत-इंग्लंड पहिली कसोटी अनिर्णित, पावसामुळं पाचव्या दिवशीचा खेळ वाया