- राजकीय सत्ता स्थिर राहील तर पाऊस सर्वसाधारण, बुलडाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीचा कौल, आर्थिक संकटाचं सावट
- निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक क्लीन चिट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटल्याप्रकरणी मोदींना दिलासा
- भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन, एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींचं खुलं आव्हान, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप
- मोदींचा अंहकार दुर्योधनासारखा, अंबालाच्या सभेत प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल तर दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण 23 मे रोजी कळेल, अमित शहांचा पलटवार
- नारायण राणेंना पक्षात ठेवल्यास रश्मीसह घर सोडेन, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अल्टिमेटम दिल्याचा राणेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 8 मे 2019 | बुधवार | एबीपी माझा
- दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून आणखी 2 हजार 160 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर आभार
- अहमदनगर 'सैराट' हत्याकांड, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याऱ्या नराधम बापाला उत्तरप्रदेशमधून अटक, पारनेर पोलिसांची कारवाई
- चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या मुलासह सुनेला पेट्रोल टाकून पेटवले, मुलगा तीस टक्के तर सून साठ टक्के भाजली
- यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा भासल्यामुळे चोरी, दीड वर्षांनंतर दोघा आरोपींना बेड्या
- मुंबईचा 'सूर्य' चमकला, सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीने आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा चेन्नई सुपर किंग्जवर विजय, मुंबईची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक