स्मार्ट बुलेटिन | 8 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 8 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2020 09:18 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये घेतला जातो.

आजपासून मिशन बिगिन अगेनअंतर्गत फेज 3 नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता, 10 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी आस्थापने उघडण्यास परवानगी संजय राऊत यांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद ‘मातोश्री’वर; वादावर पडदा पडण्याची शक्यता औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले, शोध सुरु कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या सरकारच्या धोरणावर 'आयएमए'कडून प्रश्नचिन्ह