Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 मे 2019 | रविवार | ABP Majha 

  1. केरळ आयसिसच्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांचा हाय अलर्ट, 15 अतिरेकी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे निघाल्याची माहिती


 

  1. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांसह विक्रम भावेला अटक, सीबीआयची कारवाई, पुरावे नष्ट केल्याचा आरोप


 

  1. राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून नियुक्ती, आज मोदी अहमदाबादेत, आईचा आशिर्वादही घेणार


 

  1. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या पुत्रप्रेमावर बरसल्याची माहिती, गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरम यांनी मुलांच्या तिकीटासाठी दबाव टाकल्याची चर्चा


 

  1. 'साहेब बदला घेतला', विजयानंतर नांदेडचे नवे खासदार प्रतापराव चिखलीकरांचे नारायण राणेंच्या पाया पडताना उद्गार


 

  1. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा संघस्थानी येण्याची शक्यता, आरएसएसकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण


 

  1. तीन वर्षांचे बाळ 50 फूट खोल विहिरीत पडले, तीन तास विहिरीत असूनही सुखरुप, महाबळेश्वरमधील घटना


 

  1. ठाण्यातील कोपरीत गाडून ठेवलेल्या तोफांना मोकळा श्वास, माझाच्या बातमीनंतर प्रशासन कामाला, 13 तोफा पैकी 6 तोफा सुशोभित करणार


 

  1. राज्य शासनाच्या व्ही.शांताराम पुरस्काराची घोषणा, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणींना जीवनगौरव तर अभिनेते भरत जाधवांना विशेष योगदान पुरस्कार


 

  1. इंग्लंडमधील विश्वचषकात टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, सलामीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा