2. हिंदुत्त्वाचा ट्रॅक पकडल्यानंतर राज ठाकरेंचं सीएए, एनआरसीला समर्थन, 9 फेब्रुवारीला मोर्चा, झेंड्यावरच्या राजमुद्रेचा गैरवापर न करण्याचं आवाहन
3. रंग बदलून सरकारसोबत कधीही जाणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आमचा अंतरंगच भगवं, उद्धव ठाकरेंचा पलटवार
4. विरोधी पक्षनेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर राज ठाकरेंकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा, सरकारच्या प्रत्येक निर्णयावर करडी नजर ठेवणार
5.माझी राज ठाकरेंसोबत हेल्दी कॉम्पिटिशन, मनसे नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरेंची माझाशी खास बातचीत, शर्मिला आणि मिताली ठाकरे भावूक
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जानेवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha
6.आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग आणि हेरगिरीप्रकरणी सायबर सेलकडून चौकशी, गृहमंत्री अनिल देशमुखांचे आदेश, दिग्विजय सिंहांच्या आरोपाची दखल
7.परप्रांतीयांबाबत विरोध सोडला तर मनसेचा विचार करू, मुनगंटीवारांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडूनही मनसेसोबत युतीचे संकेत
8. 2020च्या सरकारी कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर ते कॅलेंडर जुने, विधिमंडळाचा दावा
9.खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल, युवा खेळाडूंकडून 78 सुवर्णांसह 256 पदकांची लयलूट
10. भारत-न्यूझीलंड दरम्यान आजपासून पाच टी20 सामन्यांची मालिका, ऑकलंडच्या ईडन पार्कवर दुपारी पहिली मॅच