स्मार्ट बुलेटिन | 22 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 90 लाख पार, 4.69 लाख मृत्यू, 48 लाखांहून अधिकजण बरे

मुंबई महापालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या अवाजवी बिल आकारणीला चाप, लेखापरीक्षकांची नेमणूक

शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी आजपासून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, चंद्रकांत पाटलांची माहिती


कृषिमंत्री शेतकरी बनून दुकानात, औरंगाबादमध्ये खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कारवाई

ठाणे कारागृह आणि आरटीओमध्ये COVID-19 चा शिरकाव, कारागृहातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊन कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करा, एसटी कामगार संघटनांची मागणी

पिंपरी चिंचवडमध्ये 79 कोटींचे वीजबिल! लघुउद्योजकास महावितरण विभागाचा झटका!

नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबईतील मालाडच्या मार्वे बीचवर दोन मुले बुडाली, तर यवतमाळमध्ये पितापुत्राचा नदीत बुडून मृत्यू

चीनचेही काही सैनिक आपल्या ताब्यात होते, पण त्यांना सोडून देण्यात आलं, केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांचा दावा