- धनगर आरक्षणासाठी उद्धव ठाकरे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शिवसेनेतील सर्व धनगर पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक
- मनसे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांची तडीपारची नोटीस, कारवाईच्या विरोधात सोशल मीडियावर नेटीझन्सकडून मोहिम
- 'मॅजिक मिक्स' ची व्यसन सोडविण्यास मदत, बेस्टचे 5000 कर्मचारी तंबाखूमुक्त, बेस्टच्या आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम
- सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, राजौरीजवळ पुन्हा पाकचा गोळीबार तर भारताकडून हुर्रियतच्या दीडशे नेत्यांची सुरक्षा कमी