स्मार्ट बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा कहर! पुढील दोन दिवस पावसाची शक्यता, IMDचा अंदाज
रात्रभर झोपडल्यानंतर पुण्यात पावसाची विश्रांती, अनेक घरांमध्ये पाणी, मोठं नुकसान
मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट, मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस
मराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, नदी नाले तुडुंब, पिकांचं मोठं नुकसान
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर, पंढरपूरला पुराचे संकट, इंदापुरात पुरात अडकलेल्यांचे रेस्क्यू ऑपरेशन
कोल्हापुरात रात्रभर रिमझिम पाऊस, पंचगंगेची पाणी पातळी वाढली, सांगलीत रात्रभर मुसळधार पाऊस
साताऱ्यातही जोरदार पाऊस, महाबळेश्वर, कोयना परिसरात पावसाचा जोर, कोयना धरणाचे सर्व दरवाजे साडेतीन फुटांवर
तेलंगणा-आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, पंतप्रधान मोदींकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
दिल्लीकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, दिल्ली पॉईंट टेबलमध्ये टॉपवर