स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, कोरोनामुळं अधिवेशनात अनेक महत्वाचे बदल
चीनकडून भारतातील VIP लोकांची हेरगिरी, पंतप्रधान, खासदारांसह सैन्यदलाशी संबंधित 1350 लोकांची माहिती केली गोळा पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार, आजपासून अंमलबजावणी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार, अशोक चव्हाणांची माहिती