स्मार्ट बुलेटिन | 14 मे 2020 | गुरुवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 14 मे 2020 | गुरुवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2020 08:51 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी राजा दुहेरी संकटात राज्यात काल दिवसभरात 1495 नवे कोरोनाबाधित, 54 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 25, 922 पीएम केअर फंडातून 3100 कोटींचं वाटप; स्थलांतरित मजूर, व्हेंटिलेटर्स अन् लस विकसित करण्याठी तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांसह उद्योग क्षेत्राला दिलासा