स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2020 10:04 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देशात काल एका दिवसात 56,110 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांच्या पार 'पक्षाला अडचणीत आणणारे बेजबाबदार वागणे टाळावे', शरद पवार यांचा पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष इशारा शरद पवारांनी सीबीआय चौकशीबाबत घेतलेली भूमिका योग्य, देवेंद्र फडणवीसांचं मत सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे जाणार का? आज सुप्रीम कोर्टात फैसल्याची शक्यता