स्मार्ट बुलेटिन | 12 जून 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 12 जून 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2020 10:19 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण महाराष्ट्रात काल सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 वर अजॉय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? मुख्यमंत्री मेहतांवर मेहरबान मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध परीक्षा रद्द करा किंवा तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मागणी