स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2020 | रविवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2020 | रविवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2020 11:00 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

बिग बी अमिताभ यांच्यासह, अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण, बच्चन कुटुंबातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला बीएमसीकडून सील, बंगल्यावरील सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह राज्यात काल दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 24 तासात 223 मृत्यू बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 50 दिवसांवर, रुग्णवाढीचा वेगही मंदावला