आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
भारताचं मोठं यश, आयसीएमआर आणि एनआयव्हीकडून 'एलिसा कोविड कवच' या पूर्णपणे स्वदेशी अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती जगभरात कोरोनामुळं 2 लाख 83 हजार मृत्यू, जवळपास 15 लाख रुग्ण झाले बरे राज्यात काल सलग पाचव्या दिवशी हजारच्या पटीत कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 22 हजार पार स्मार्ट बुलेटिन | 11 मे 2020 | सोमवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2020 09:59 AM (IST)