स्मार्ट बुलेटिन | 05 नोव्हेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात
अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनावर गुरूवारी सुनावणी
गोस्वामी यांची अटक योग्य, अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, अटकेवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप जुंपली कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स आजपासून सुरू, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच, मंत्री आदित्य ठाकरे यांचा दावा