देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. महाविकास आघाडीचं सरकार दुर्दैवी, मटा फेस्टिव्हलमधल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं टीकास्त्र, पक्षांतर करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवल्याचंही वक्तव्य
2. देशाच्या ऐक्याला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तीला दूर करण्यासाठी प्रयत्न करु, दिल्ली हिंसाचारावरुन शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल, राज्यातील सरकार पाच वर्षे टिकण्याचाही दावा 3. दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा गाजणार, काँग्रेस अमित शाहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम 4. राज ठाकरे भाजपसोबत आल्याने भाजपला काही फायदा होणार नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा, दिल्ली दंगलीला काँग्रेस आणि आप जबाबदार असल्याचीही टीका 5. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 53 रुपयांनी स्वस्त, होळीआधी केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2020 | सोमवार