1. भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत', सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल


 

  1. “आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान”, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटल्यानंतर संजय राऊतांचं ट्वीट


 

  1. “शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते”, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा


 

  1. कृषी कायद्याच्या मुद्यावरुन युवा काँग्रेस संसदेला घेराव घालणार, महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार


 

  1. वाढीव वीजबिलावरुन अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, तर नागपुरात अजितदादांच्या बैठकीदरम्यान भाजप आमदारांचं आंदोलन


 




  1. पेट्रोल-डिझेलनंतर गॅस महागला, सीएनजी दरात दीड रुपया तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसमध्ये ९५ पैशांची वाढ


 

  1. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत, आठवड्यात तीन दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन


 

  1. देवभूमी उत्तराखंडच्या जलप्रलयात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, २००हून अधिक लोक बेपत्ता, ४० तासांपासून बचावकार्य सुरू


 

  1. मुंबईत गेल्या 24 तासात केवळ 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, गेल्या एका महिन्यातील मृत्यूची सर्वात कमी संख्या तर दिवसभरात 399 कोरोनाबाधितांची नोंद


 

  1. कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीची यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी यात्रेला न येण्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन