1. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात पावसाची संततधार, मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं, सांगली, सातारा, नंदुरबारमध्येही कोसळधारा

  2. मुसळधार पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प, रेल्वेच्या पश्चिम मार्गावरही परिणाम होण्याची शक्यत

  3. नाशिकमध्ये मुसळधार पावसानं गोदावरीला पूर, सराफ बाजारपेठेत पाणी घुसलं, गोदावरीकाठी सतर्कतेचा इशार

  4. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर, धरणातून 41 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात, कराड, सांगलीला पुराचा धोका काय

  5. नवी मुंबईतल्या प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर 4 तरूणी वाहून गेल्या, 3 मृतदेह शोधण्यात यश, एक तरूणी अजूनही बेपत्ताच


  6. मी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं प्रतिपादन

  7. 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून, खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यात्रेचं नेतृत्व करणा

  8. भारतीय जवानांकडून जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडल

  9. अमेरिकेतील टेक्सासमधील शॉपिंगमधील मॉलमध्ये गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, तीन संशयित ताब्या

  10. फ्लोरिडातल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर संघर्षपूर्ण विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी