स्मार्ट बुलेटिन | 3 सप्टेंबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
उद्या होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, राज्य सरकारचं परिपत्रक जारी
चाळीसगावातील पुरात दगावलेल्या गुरांच्या मृतदेहांमुळं महामारी पसरण्याची भीती, एबीपी माझाच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
पीएफ खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागणार, व्याज मोजण्यासाठी वेगळा विभाग उघडणार, केंद्र सरकारचा नवा नियम
प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभारणार, कोरोना संकटात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची नवी नियमावली
ओबीसींच्या राजकीय आरक्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक, आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्यास सर्वपक्षीयांचा विरोध, आज अंतिम निर्णयाची शक्यता
उद्या मुंबईत सरकारी केंद्रावर फक्त दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांनाच लसीकरण, कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
चाळीस दिवस उलटूनही चिपळूणमधील पूरग्रस्त व्यावसायिकांना सरकारी मदतीचा एकही रुपया जमा नाही
आज बेळगाव महापालिका निवडणूकीसाठी मतदान, एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज अंतिमसंस्कार, सिद्धार्थच्या मृत्यूचं नेमकं कारण कळण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा
चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंडची 3 बाद 53 धावांपर्यंत मजल, भारताचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळला
स्मार्ट बुलेटिन | 3 सप्टेंबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2021 08:03 AM (IST)
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
SMART_BULLETIN0309
NEXT
PREV
Published at:
03 Sep 2021 08:03 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -