Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2021| सोमवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Continues below advertisement

एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना  धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Continues below advertisement

1. निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

2. कोरोनाचा उद्रेक! काल राज्यात तब्बल 40, 414 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर पुणे जिल्ह्यात 8292 नवे रुग्ण

3. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजच्या धुळवडीवर निर्बंध, सार्वजनिक आणि खासगी धुळवडीला प्रशासनाची सक्त मनाई

4. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालघरमध्ये रिसॉर्टवर कारवाई, 47 जणांना घेतलं ताब्यात

5. शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त भेट? राजकीय चर्चांना उधाण

 

6.  भेटीच्या वृत्तावर अमित शाहांनी सस्पेन्स वाढवला, 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' अमित शाह यांचं सूचक वक्तव्य

7. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन वेळेत बदल,  सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं असणार

8. मनसुख हिरण आणि सचिन वाझे यांच्यात मर्सिडीज कारमध्ये नऊ मिनिटांची चर्चा, सीसीटीव्हीतून स्पष्ट

9.  एआयएडीएमकेवरचा मास्क काढला तर तुम्हाला संघ आणि भाजप दिसेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

10. चित्तथरारक सामन्यात भारताची इंग्लंडवर मात, 7 धावांनी सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola