Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जून 2021 शनिवार | ABP Majha



  1. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 50 लाख लोक संक्रमित होऊ शकतात, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून धोक्याचा इशारा


 



  1. संपूर्ण महाराष्ट्र आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी


 



  1. तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरु शकणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढले, देशभरातल्या 52 रुग्णांपैकी महाराष्ट्रात 22 रुग्ण


 



  1. गर्भवती महिलांना कोरोनाची लस दिली जाऊ शकते, आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांची माहिती


 



  1. राज्यात काल दिवसभरात 9 हजार 677 नवीन कोरोनाबाधितांची नोंद तर 10 हजार 138 कोरानारुग्ण बरे होऊन घरी परतले



 



  1. अनिल देशमुख यांना मोठा धक्का, पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक, PMLA कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई


 



  1. 'ईडी'ला पूर्ण सहकार्य केलं, पुढील काळातही करु, कावाईनंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया


 



  1. सर्व मराठे एकत्र आले असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते , भाजप नेते नारायण राणे यांचं वक्तव्य


 



  1. राजधानी एक्सप्रेसचं इंजिन उक्शी आणि भोके स्थानकादरम्यानच्या बोगद्यात रुळावरुन घसरलं, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत


 


10. शहीद हेमंत करकरे यांना देशभक्त मानायला तयार नाही, भाजप नेत्या प्रज्ञा साध्वी यांचं वादग्रस्त वक्तव्य