स्मार्ट बुलेटिन | 26 ऑगस्ट 2021 | गुरुवार | एबीपी माझा
नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची राज्य सरकारची ग्वाही
भाजपाने आता तरी शहाणे व्हावे, शिवसेनेची भाजपवर 'सामना'तून टीका
राज्यात काल 5031 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4380 रुग्ण कोरोनामुक्त
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तर RTPCR अहवालाची गरज नाही
मुंबई विद्यापीठांर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! मोदी सरकारने उसाची एफआरपी किंमत वाढवली
भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणू तज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाल्या तुम्हाला मुद्रीकरण समजते का?
टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम, 78 धावात डाव गुंडाळला, तर इंग्लंडची वाटचाल मोठ्या आघाडीकडे
'आता गोल्डचे लक्ष्य', ऑलिम्पिक गाजवून आलेल्या महिला हॉकी खेळाडूंचा मध्य रेल्वेकडून सन्मान