1. आजही आम्ही हिंदुत्त्ववादीच, धर्मांतर केलेलं नाही, हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला


 

  1. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना आता जिल्हास्तरावर, अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने गरजूंच्या वेळ आणि पैशांची बचत


 

  1. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, भाजपची आक्रमक घोषणाबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणे


 

  1. जामिया विद्यापीठातील कारवाईविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनप्रक्षोभ, प्रियांका गांधींचा ठिय्या, ममतां बॅनर्जींचा लाँग मार्च, मुंबईसह देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलनं


 



    1. उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी, दिल्लीतील तीस हजारी कोर्ट शिक्षा सुनावणारSmart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार | ABP Majha






  1. पीएमसी बँक घोटाळ्यात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल, एचडीआयएल समुहाच्या राकेश आणि सारंग वाधवान पितापुत्रांवर मनी लॉंड्रिंगचा आरोप


 

  1. लष्करप्रमुख पदी मराठमोळ्या मनोज नरवणेंची नियुक्ती होणार, पीटीआयच्या हवाल्याचं वृत्त, 1 जानेवारीपासून नरवणे पदभार स्वीकारण्याची शक्यता


 

  1. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या 1000 झाली पाहिजे, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा सल्ला


 

  1. लोकलमधील वाढत्या गर्दीनं घेतला आणखी एक बळी, लोकलमधून पडून २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू, रेल्वेच्या नाकर्तेपणावर प्रवाशांचा रोष


 

  1. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी 'ट्राय'चे नवे नियम, फक्त तीन दिवसात पोर्ट होणार मोबाईल नंबर