Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मे 2021 रविवार | ABP Majha


1. राज्यात शनिवारी 34,848 नवीन रुग्णांची नोंद, तर 59,073 रुग्ण कोरोनामुक्त


2. गोव्याची वेस ओलांडून तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्गलगतच्या समुद्रातून पुढे सरकणार, रत्नागिरीत संचारबंदी, यंत्रणा सज्ज


3. थेट महाराष्ट्राला धडकणार नसलं तरी किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मुंबई-ठाण्यासह कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस


4. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


5. केंद्राने पुरवलेले व्हेंटिलेटर वापराविना पडून, पंतप्रधानांकडून नाराजी; तातडीने ऑडिट करण्याचे आदेश


 



6. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकीर झाले, सरसंघचालक मोहन भागवतांची नाराजी


7. कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचं आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावं, अशोक चव्हाणांचा टोला


8. नाशकातल्या बिटको रुग्णालयात कार घुसवणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीवर अद्याप कारवाई नाही, धुडगूस कॅमेऱ्यात कैद


9. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक एक मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत


10. इस्त्रायलकडून गाझातील अलजझीरा आणि असोसिएट प्रेस इमारतीवरील एअरस्ट्राईक हल्ल्याची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद