मत नोंदवा : कोणत्या मनपात कोणाची सत्ता?
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2017 11:51 AM (IST)
Municipal Election, BMC, Pune, nashik
मुंबई: मुंबईसह दहा महापालिकांसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. यंदा सर्वच महापालिकेत मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत तर गेल्या 25 वर्षातील उच्चांकी म्हणजेच 55.28 टक्के मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारीला जाहीर होईल. त्यापूर्वी लोकांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही ऑनलाईन पोलच्या माध्यमातून करत आहोत. हा पोल सर्वांसाठी खुला आहे. (मत नोंदवल्यानंतर VOTE यावर क्लिक करा)