1. महाराष्ट्रात सर्व आमदारांच्या पगारात पुढील एक वर्ष 30% कपात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयात मोठा निर्णय https://bit.ly/2xfBlCg


 

  1. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 297 वर, मुंबईत 857 रूग्ण https://bit.ly/34nZG4P तर, औरंगाबादेत कोरोनासह सारीचा धोकाही वाढला. 11 दिवसात 10 बळी https://bit.ly/3e7Gw7Y


 

  1. देशात आतापर्यंत 169 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाच्या 10 पथकांना 9 राज्यांमध्ये पाठवलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2JSPjg0


 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस; राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2Xozbe3


 

  1. वाढत्या गर्दीमुळे काही ठिकाणी भाजी मार्केट बंद करण्याचा विचार, महसूल मंत्र्यांची माहिती, शनिवारपासून नवी मुंबई एपीएमसीतीली कांदा-बटाटा मार्केट बंद https://bit.ly/2RqOuz8


 

  1. औरंगाबादमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण, रस्त्यावर रोखल्यानं टोळक्याची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद, दोन आरोपी ताब्यात https://bit.ly/2wqhpMy


 

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांकडून फुलांचा वर्षाव https://bit.ly/3e6bPzW


 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी डिझाइन तज्ज्ञ भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील अनेक कलावंत मदतीला https://bit.ly/39X3TOj


 

  1. राज्यातील सात लाख उपेक्षित आणि विस्थापितांची चार हजार केंद्रांवर व्यवस्था; मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची माहिती https://bit.ly/3bZKIoc


 

  1. लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेचं नियोजन; कोरोना प्रकरणांच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन सेवा सुरू करण्याचा विचार https://bit.ly/3carE77


 

BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा... पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3c58BLa

BLOG | लॉकडाऊन आणि मारी बिस्किटावरची भोकं.. आशिष काटकर यांचा ब्लॉग https://bit.ly/34odyMq

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK