1. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर, मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक नवीन रुग्ण पॉजिटिव्ह; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी https://bit.ly/2UdiHDN


 

  1. कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव बंधनकारक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार https://bit.ly/3bk0vhx


 

  1. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी पुण्यातील दाम्पत्यानंतर मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह, लवकरच घरी सोडणार https://bit.ly/3agm0PX


 

  1. शहरातून गावाकडं आलेल्यासांठी गावकऱ्यांचा नो एन्ट्रीचा बोर्ड; https://bit.ly/3byG5Sb तर, शहरातून आलेल्या नागरिकांशी गावकऱ्यांनी माणुसकीनं वागण्यांचं आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन https://bit.ly/2QEQnbm


 

  1. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत! पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज; देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संयुक्त पत्र https://bit.ly/2QJLOMV


 

  1. कोरोना व्हायरसच्या बिकट परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नागरिकांना मोठा दिलासा; आयकर भरण्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/33JDX72


 

  1. जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी लोकांची झुंबड; गर्दी रोखण्यासाठी पोलिसांची तारेवरची कसरत https://bit.ly/3akxWAo तर, मुंबईतील डोंगरी भागात कर्फ्यूची अंमलबजावणी करताना पोलीस हतबल https://bit.ly/2UgOMuc


 

  1. सांगलीतील 'त्या' चार कोरोना बाधितांच्या संपर्कात 29 जण, जवळचे 7 नातेवाईक आयसोलेशनमध्ये दाखल https://bit.ly/2UixbCt


 

  1. वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही; जागतिक आरोग्य संघटना WHO ची माहिती; अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज https://bit.ly/2QGrSdO


 

  1. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीला एसटीची 'लालपरी' आणि 'बेस्ट' धावणार, शासनाचे निर्देश https://bit.ly/33SRuJX


 


संतोष आंधळे यांचा BLOG | डॉक्टर्सना फोनवरुन कन्सल्टेशनची मुभा! https://bit.ly/2JdMt4R

समीर गायकवाड यांचा BLOG | कोरोनाला संपूर्ण चीनमध्ये पसरण्यापासून कसं रोखण्यात आलं!  https://bit.ly/2Uwjxum

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK