मुंबई : वरळी कोळीवाडा येथील जमिनीखालून जाणारी पाईपलाईन फुटली, आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया, सध्या परिसरात पाणीपुरवठा सुरु असल्याने दुरुस्ती करण्यात अडथळा, रात्री 11 नंतर पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर दुरुस्त करणार




शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजप सकारात्मक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

----------------------

मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवेंची उद्या 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वपू्र्ण बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत चर्चा करणार

----------------------

पुणे : नवा फ्लॅट बघायला गेलल्या महिलेचा 17 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मेगासिटी पौडफाटा येथील कुमार बिल्डरच्या इमारतीतली घटना
----------------------

पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याचं प्रकरण, अटकेत असलेल्या चारही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

----------------------

नागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा उद्या 80 ठिकाणी चक्काजाम

----------------------

युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी त्यावर नक्की विचार करेन - राज ठाकरे

----------------------

जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार, दोघेही उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचार करण्याची शक्यता

----------------------

मुंबई-गोवा हायवेवर पेण नजीक वाहतूक कोंडी, रामवाडी पुलावर कंटेनर ट्रेलरचा अपघात, कोकणाच्या दिशेने 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा

----------------------

नवी दिल्ली : शरद पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली, राष्ट्रवादी आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

----------------------

मानखुर्दजवळ हार्बर लाईनच्या रेल्वेरुळाला तडे, दुरुस्तीचं काम पूर्ण मात्र पनवेलवरुन सीएसटीकडे येणारी वाहतूक उशिरानं

----------------------

1. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांची बैठक, शिवसेनेशी युती करण्यास मुख्यमंत्री आग्रही

----------------------

2. एक चपाती खाऊन 11 तास ड्युटी करतो, बीएसएफच्या जवानाकडून लष्करी कारभाराची लक्तरं, राजनाथ सिंहांकडून चौकशीचे आदेश

----------------------

3. 'आम्हाला मोदीं सरकारनं वापरुन घेतलं', पेट्रोल पंपचालकांचा गंभीर आरोप, डिजिटल व्यवहारांचा भार उचलणार नसल्याचा निर्धार

----------------------

4. काटोल नगरपरिषदेवर विदर्भवाद्यांचा झेंडा, भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का, भाजपचे 7 ठिकाणी नगराध्यक्ष तर काँग्रेसला 2 ठिकाणी यश

----------------------

5. 'ती काय करतेपेक्षा तुम्ही काय करता?' सामना अग्रलेखावर आशिष शेलारांचं उत्तर, गोवा भाजप म्हणजे भ्रष्टाचाराचं आगार, संजय राऊतांचा घणाघात
----------------------

6. ८व्या व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं आज मोदींच्या हस्ते उद्धाटन, मोठ्या व्यावसायिकांसह १२ देशांचा व्हायब्रंट गुजरातमध्ये सहभाग

----------------------

7. कर्णधार म्हणून आज धोनी शेवटचा सामना खेळणार, सराव सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारत 'अ' संघाची इंग्लंडशी लढाई