जेष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, माजी आमदार राजाराम शिंदे यांचं वयाच्या 87 व्या वर्षी चिपळूणमध्ये निधन, पाच दशके मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात मोठी कामगिरी

 ----------------------------------------



कर्नाटकात आयकर विभागाची मोठी कारवाई, हवाला एजंटकडून 5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटांसह 32 किलो सोनं जप्त, 90 लाखांच्या जुन्या नोटांचा समावेश


हेडलाईन्स:

तामिळनाडू: वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त 

1. आजपासून सलग 3 दिवस बँका बंद, एटीएमवर भिस्त, रेल्वे,बस, आणि मेट्रोत आजपासून 500च्या जुन्या घेणार नाहीत
---------------------------------

2. चलनकल्लोळात नव्या नोटांची जप्ती सुरुच, दादरच्या हिंदू कॉलनीत 85 लाखांच्या नोटा जप्त, 4 जण ताब्यात

---------------------------------

3. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कुटुंबीयांनी घेतली भुजबळांची भेट, ईडीची कोर्टात माहिती, हॉस्पिटलच्या लिफ्टचं फुटेज माझाच्या हाती

---------------------------------

4. नागपुरातील मराठा क्रांती मोर्चासाठी विशेष रेल्वे, सुरेश प्रभूंची घोषणा, मराठा आयोजकांच्या आरोपानंतर सरकारचं पाऊल

---------------------------------

5. ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यात वायूदलाचे माजी प्रमुख एसपी त्यागींसह तिघांना अटक, नवी दिल्लीत सीबीआयची मोठी कारवाई

---------------------------------

6. विजय चौधरीची यंदा सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक, 'महाराष्ट्र केसरी' किताबासाठी पुण्याच्या अभिजीत कटकेशी टक्कर