नागपूर - शासकीय बाल सुधारगृहातून पळालेल्या 14 पैकी 7 मुलांना नागपूर रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले, इतरांचा शोध सुरु

---------------------------------

चेन्नई - जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईच्या दिशेने रवाना

---------------------------------

कोल्हापूर - प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या, राधानगरी तालुक्यातील करंजफेन गावाजवळील घटना, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

---------------------------------

नागपूर - पाटणकर चौक परिसरातील शासकीय बाल सुधारगृहातून 14 मुले पळून गेली, संपूर्ण शहरात नाकाबंदी, शोध सुरु

---------------------------------

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

---------------------------------

सोलापूर - उजनी धरण परिसरात वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटके लावून उडवल्या, 4 बोटी आणि 4 ट्रक जप्त

लातूर - शासकीय वसतिगृहातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरु

जनधन खात्याचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही, उत्तर प्रदेशमधील मुरादाबादेत मोदींचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा, जनधनमधून पैसा न काढण्याचं आवाहन

-----------------------

13 हजार 820 कोटींची संपत्ती जाहीर करणारा महेश शाह ताब्यात, कर भरला नसल्याने आयकर विभागाची कारवाई

------------------

नागपूरमध्ये आज विरोधकांची एकत्रित बैठक, सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरण्याची निती ठरणार, उद्यापासून नागपूरमध्ये अधिवेशन

--------------------

विभागप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांवर बरसले, नगरपरिषद निवडणुकीत सत्तेचा योग्य वापर केला नसल्याची खंत

----------------------

मनसे पक्ष आहे हे मी विसरलोच होतो, 'माझा कट्ट्या'वर शिवसेना खासदार संजय राऊतांकडून मनसेची खिल्ली

---------------

14 डिसेंबरला नागपूरच्या विधीमंडळावर मराठा मोर्चा धडकणार, पुण्यात मराठा मूक मोर्चाची पत्रकार परिषद, अधिवेशनात प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

----------------

चेंबूरमधल्या सभेत गोळीबार झालाच नाही, नवाब मलिकांच्या अंगरक्षकाकडूनच पोलखोल, मलिकांनी संजय दिना पाटलांवर लावला होता गोळीबाराचा आरोप

---------------