LIVE : टोलधाड पुन्हा सुरु, टोलवर लांबच लांब रांगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2016 07:19 AM (IST)
NEXT
PREV
आजपासून टोलधाड पुन्हा सुरु, टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा, 200 च्या वरच्या टोलसाठी 500 ची जुनी नोट घेणार, अफरातफरीची शक्यता
--------------------
अहमदाबादच्या एका कुबेराकडे तब्बल 13 हजार 820 कोटींची माया, इन्कम टॅक्स कायद्यातील बदलानंतर उत्पन्न घोषित करुन फरार
------------------------
चलनकल्लोळाचा आणखी एक बळी, नागपुरात एटीएमच्या रांगेत कामगार नेत्याचा मृत्यू
-------------------
नागपुरात केमिकल कंपनीला भीषण आग, 18 जखमी, 6 जण गंभीर, तर 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
------------------
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीकडून 3 बछड्यांना जन्म, पांढऱ्या बछड्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का
--------------------------
फॉर्म्युला वनचा नवा विश्वविजेता निको रोसबर्गचा निवृत्तीचा निर्णय, विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर पाचच दिवसांत निवृत्ती, चाहत्यांना धक्का
-----------------------------------------

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -