चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर आसुर्डेजवळ एका खाजगी बसला अपघात झाला. या अपघातात चालकासह 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

 

आज पहाटे ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातातील जखमींना सावर्डे इथल्या वालावकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

जय भवानी ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून संगमेश्वर इथल्या साखरपा इथे जात होती.

 

जखमींची नावं

1) अजिश्री राजेंद्र मोरे, वय 16 वर्ष

2) विनोदिनी अहिरे, वय 59 वर्ष

3) राजेंद्र मोरे, वय 49 वर्ष

4) अतुल दमुश्ते, वय 28 वर्ष

5) सुनील गुरव, वय 24 वर्ष

6) रेणुका वाजे, वय 24 वर्ष

7) निखिल राणे, वय 24 वर्ष

8) रामचंद्र सुकाम, वय 56 वर्ष

9) प्रकाश गुरव, वय 40 वर्ष

10) महेंद्र कदम, वय 39 वर्ष

11) विनोद पितळे, वय 24 वर्ष

12) राहुल मांगले

13) सुप्रिया गुरव, वय 22 वर्ष

14) विजय रावनंग, वय 43 वर्ष

15) संतोष सापते, वय 46 वर्ष

16) दिलीप गिडीए, वय 40 वर्ष

17) सचिन कदम, वय 40 वर्ष

18) रामचंद्र सुकाम, वय 58 वर्ष

19) प्रणित इंदूलकर, वय 25 वर्ष (चालक)

20) राहुल जोशी, वय 23 वर्ष