मुंबई : मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील सदस्यांचीही निवड झाली आहे. मुंबईत स्थायी समितीत एकूण 26 सदस्य असतात. त्यापैकी 25 सदस्यांची निवड झाली असून, एका सदस्याची निवड अद्याप बाकी आहे.


स्थायी समिती सदस्यांची संपूर्ण यादी :

शिवसेना :

यशवंत जाधव

राजुल पटेल

रमेश कोरगांवकर

चंगेज मुलतानी

आशिष चेंबुरकर

संजय घाडी

सुजाता सानप

समिक्षा सप्रे

मंगेश सातमकर

सदानंद परब

भाजप :

मनोज कोटक

अलका केरकर

शैलजा गिरकर

राजश्री शिरवडकर

प्रभाकर शिंदे

विद्यार्थी सिंग

अभिजीत सामंत

मकरंद नार्वेकर

गीता गवळी

किशोर शहा

काँग्रेस :

रवी राजा

आसिफ झकारिया

कमलजहा सिद्दीकी

राष्ट्रवादी काँग्रेस

राखी जाधव

समाजवादी पक्ष

रईस शेख